BCA & BBA ADMISSION 2024 SPECIAL CET

महत्वाची सूचना BCA आणि BBA प्रवेशासाठी या वर्षापासून महाराष्ट्र सरकार सीईटी घेत आहे, तरी Special CET 20 जुन आणि 21 जुन 2024 रोजी होणार आहे

1 3,744

CET Examination Compulsory For BCA, BBA, BMS Admission:

  • राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम   पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश  परीक्षा  (SPECIAL CET) घेण्यात येणार असून, सीईटीत मिळणाऱ्या गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
  • ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिली नाही त्या विद्यार्थ्यांसाठी   REPAET CET परीक्षेचे आयोजन खाली तारखांना करण्यात येणार आहे.
  • महत्वाची सूचना BCA आणि BBA प्रवेशासाठी या वर्षापासून महाराष्ट्र सरकार सीईटी घेत आहे, तरी Special CET 20 जुन आणि 21 जुन 2024 रोजी होणार आहे
  • अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) एमबीए, एमसीए या व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या धर्तीवर बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम हे पदवी अभ्यासक्रम आपल्या अखत्यारित घेतले आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रमांचा दर्जा प्राप्त झाला आहे.

सीईटी देणे बंधनकारक (CET Exam 2024-25)

  • असा करा अर्ज
    1. विद्यार्थ्यांनी सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org ला भेट द्यावी.
    2. नंतर होम पेजवर दिलेला बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम CET टॅब निवडा.
    3. नोंदणी लिंकवर क्लिक करा. उमेदवारांना नोंदणी पुर्ण करावी लागेल.
    4. महत्त्वाची ओळखपत्रे भरून (CET Exam 2024-25) फॉर्म पूर्ण करा आणि कागदपत्रे सबमिट करा.
    5. आवश्यक फी भरा आणि पेमेंट पावती डाउनलोड करा.
1 Comment
  1. Akanksha says

    Akansha Santosh Ingawale

Leave A Reply

Your email address will not be published.