महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी UGC च्या वतीने एक महत्वाची माहिती जाहीर करण्यात आली आहे. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड क्रमांका (Aadhar Card Number) इतकाच ॲकॅडमिक बॅंक ऑफ क्रेडीट (Academic Bank Of Credit) क्रमांक महत्त्वाचा आहे. आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि ऐच्छिक विषयांतील श्रेयांकांच्या हस्तांतरासाठी हा आयडी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असून, विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपली नोंद करण्याचे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) वतीने जाहीर करण्यात आले आहे.
ABC ID म्हणजे काय?
ज्याप्रमाणे आपण बॅंकेतील खात्यात जमा केलेली रक्कम आपण कोठेही आणि केव्हाही काढू शकतो. अगदी तसेच विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले श्रेयांक(Credits) या आयडीच्या माध्यमातून ॲकॅडमिक बॅंक ऑफ क्रेडीटमध्ये जमा होतील. विद्यार्थ्याला जेंव्हा पदवी प्राप्त करायची असेल, तेंव्हा शैक्षणिक संस्था या श्रेयांकाचा वापर करू शकते. विद्यार्थी संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन आयडी ओपन करू शकतात.
विद्यार्थ्यांना होणार हे फायदे :
१. विद्यार्थ्यांना इतर विद्यापीठे किंवा शैक्षणिक संस्थांतून मिळालेली श्रेयांक सहज हस्तांतरित होतील.
२. ‘गॅप’ घेऊन परतलेल्या विद्यार्थ्याला पुन्हा बॅंकेतील श्रेयांक वापरता येतील.
३. आवडते किंवा कौशल्याभिमूख अभ्यासक्रमांच्या गुणदानाची प्रक्रिया सुलभ होईल.
४. देशातील कोणत्याही शैक्षणिक संस्थेतून श्रेयांक प्राप्त करात येईल.
Method
1) Steps for Generating ABC ID through mobile App
-
-
- 1. Go to Google play store and download Digilocker App
2. Sign up – Sign In – with selected credentials
3. Go to “search” tab – Type ‘ABC ID Card’ in search box
4. Check details and press ‘Get Document’ button
5. Go to ‘Issued’ button- search for Generated ‘ABC ID Card’
6. Submit the print of ‘ABC ID’ card to college Nodal officer
- 1. Go to Google play store and download Digilocker App
-
2)You may also do the above same steps from http://www.digilocker.gov.in/ website.
3) Go to website – https://www.abc.gov.in/My account – student- signup- sign in- ABC ID Card
4)अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा………..