आनंदराव फाळके पाटील ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स, कर्जत – इयत्ता ११ वी आणि १२ वी विज्ञान (विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखा) प्रवेश सुरू २०२४-२५

0 222

सलग पाच वर्षे Agriculture science and technology विषयात बोर्डात प्रथम येणारे विद्यार्थी आमच्याच महाविद्यालयातील!

तुम्हीही यशाची उंची गाठू इच्छिता का?

आनंदराव फाळके पाटील ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स, कर्जत हे विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उत्तम शिक्षण देणारे नावाजलेले महाविद्यालय आहे.

आम्ही काय ऑफर करतो:

  • विविध शासकीय योजना व शिष्यवृत्ती यांचा लाभ
  • गुणवत्ता आणि शिस्तीची परंपरा असलेले महाविद्यालय
  • अनुभवी आणि तज्ञ प्राध्यापक वर्ग
  • उत्कृष्ट निकालाची परंपरा
  • कार्यतत्पर कार्यालयीन स्टाफ
  • मुलींसाठी वसतिगृहाची सुविधा
  • बाह्य तज्ञ मार्गदर्शकांचे व्याख्यान
  • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
  • करिअर गाईडन्स सुविधा
  • विविध क्रीडा प्रकार मार्गदर्शन
  • वैयक्तिक मार्गदर्शन
  • गुणवत्ता वाढ प्रकल्प
  • CET & NEET परीक्षा मार्गदर्शन

सुविधा:

  • सुसज्ज आणि प्रशस्त इमारत
  • निसर्गरम्य परिसर
  • प्रत्येक वर्गखोली डिजीटल
  • सुसज्ज संगणक कक्ष
  • संपूर्ण परिसर C.C.T.V. नियंत्रणाखाली
  • भव्य सुविधायुक्त क्रीडांगण
  • शुद्ध पिण्याचे पाणी R.O. फिल्टरचे
  • सुसज्ज ग्रंथालय
  • सुसज्ज क्रीडा विभाग

प्रवेशासाठी संपर्क:

  • प्राचार्य वाळुंज टी.ए. – 9503246656
  • प्रा. तोरडमल व्ही के – 9423756418
  • प्रा. जगताप बी. बी. – 9604652502
  • प्रा. बेल्हेकर डी. ए. – 9011607577
  • रणसिंग ए डी – 8888646389

ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी (anandrao phalke patil jr. college of science karjat admission form):

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfc5yWBrpZ2ibDrsiYsXfI9eCt7ZkNSuKl7UNz_vEbpWqMhaw/viewform?usp=pp_url

आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या यशाची सुरुवात करा!

Leave A Reply

Your email address will not be published.