दादा पाटील महाविद्यालय, कर्जत: प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरू!
Dada patil college karjat admission 2024: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! दादा पाटील महाविद्यालय, कर्जत आता प्रथम वर्ष (FYBA, FYBCOM, FYBSC, FYBVOC, FYBCS, FYBAC) साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करत आहे.
Dada patil college karjat admission form start
दि.०१/०६/२०२४ पासून प्रवेश सुरु होत आहेत. वेळ स.९.०० ते दु.२.०० राहील.
- विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी महाविद्यालयाच्या वेबसाईटवर दिलेला प्रवेश अर्ज भरून आणने बंधनकारक आहे.
- आगोदर येईल त्याला आगोदर प्रवेश दिले जातील (First Come – First Admission)
- अनुदानित व विनाअनुदानित प्रवेश शासन संवर्ग कोटयानुसार दिले जातील.
- अनुदानित तुकड्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या प्रवेशार्थिना अनुदानित जागेवर आपला हक्क सांगता येणार नाही.
प्रवेश अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
१) १२ वी गुणपत्रक
२) शाळा सोडल्याचा मूळ दाखला व झेरॉक्स
३) जात प्रमाणपत्र
४) आधार कार्ड झेरॉक्स
५) गॅप असेल त्यांनी गॅप असलेल्या शैक्षणिक वर्षाचे गॅप सर्टिफिकट
६) प्रवेशासाठी येताना मूळ कागदपत्रांबरोबर प्रत्येकी दोन झेरॉक्स आणणे आवश्यक आहे.
७) उत्पन्नाचा दाखला (तहसील कार्यालयाने दिलेला) स्कॉलरशीपसाठी आवश्यक आहे, त्यासाठी तयार करून ठेवावा.
८) पात्रता फॉर्म
९) अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला
- विद्यार्थानी Whatsapp Mobile Number व E-mail अचूक द्यावा. याची विद्यापीठाकडे नोंद होते.
- आपला प्रवेश अर्ज वरील कागदपत्रे जोडून दिलेल्या वेळेत प्रवेश समितीकडून तपासून महाविद्यालयात जमा केल्यानंतरच आपला प्रवेश निश्चित होईल.
ADMISSION PROCESS
↓
www.dpcollege.in
↓
Admission Menu
↓
Student Registration
Login
↓
Admission Form (F.Y.B.A., F.Y.B.Com, F.Y.B.Sc., F.Y.B.C.S., F.Y.B.Voc
↓
Pay Admission Fee Offline
↓
Submit Documents in College Office
↓
Admission Complete
प्रवेश घेतल्यानंतर शिष्यवृत्ती (स्कॉलरशिपचा) अर्ज भरतेवेळी सर्व प्रवर्गातील (कॅटेगरीतील) विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला देणे बंधनकारक आहे.
अतिरिक्त माहिती:
- महाविद्यालयाची वेबसाइटला भेट द्या: https://dpcollege.in/
- महाविद्यालयाच्या प्रवेश कार्यालयाशी संपर्क साधा.
हे सुनिश्चित करा की तुम्ही तुमचा स्वप्नातील अभ्यासक्रम निवडण्यासाठी वेळेवर अर्ज करा!
दादा पाटील महाविद्यालय, कर्जतमध्ये तुमचे स्वागत आहे!