Dada Patil College: दादा पाटील महाविद्यालय ‘कर्मज्योती या नियतकालिकास विभागीय स्तरावर द्वितीय…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्था यांनी प्रकाशित केलेल्या नियतकालिकांची स्पर्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येते. रयत शिक्षण…